सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कमल स्पोर्टींग क्लब व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या खासदार चषक २०१९ विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर ‘खासदार श्री’ चषक तर अमरावतीचाच सर्वेश ...
ग्रामपंचायतच्या मनमानी धोरणामुळे वेकोलि तलावाला लागून असलेल्या कृषियोग्य जमिनीत गावातील सांडपाणी नालीद्वारे मागील सात वर्षांपासून सोडत असल्याने पीक घेणे कठीण झाले आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. ...
ब्रह्मपुरी महोत्सवाच्या रविवारी शेवटच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरूणाई सहभागी झालेल्या महोत्सवाला रंगत आली होती. ...
प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय म्हणजे दृढसंकल्प. दृढसंकल्पासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
ड्रग्समुळे चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असताना डोळे झाक करून गप्प बसणे सज्जन नागरिकांचे लक्षण नाही. याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्र्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा आवाहन समुपदेशकांनी केले. ...
चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताची तपोभूमी म्हणून ओळखले जाणाऱ्या गोंदेडा येथे तीन दिवशीय यात्रा महोत्सवाचा सोमवारी समोरोप झाला. या निमित्त गोंदेडा तपोभुमीत गुरुदेवभक्तांचा सागर लोटला होता. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहे ...
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील ‘त्या’ वादग्रस्त गावात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा त्याच गावात तेलंगणा राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रकिय्रा सुरू झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
दिवसेंदिवस शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. यातून बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करुन गोड बोलण्याचा संकल्प करावा. त्यातून आपले आयुष्य सुंदर होण्यास ...