सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. स्पर्धेचे आहे. अशावेळी जगताना अनेक अडचणी येतात. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतोच. त्यामुळे लोकांनी आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. तसे केल्यास त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होतो, असे मत महापालिकेचे बांधकाम ...
कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेस ...
शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. ...
जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल सावली व बल्लारपूर तालुक्यातील ४० शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी बुलढाणा येथे रवाना झाले आहेत. हे शेतकरी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण घेणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी ...
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देेशानुसार शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. गुरूवारी शहरातील १० खासगी दवाखान्यांमधे सकाळी ११ त ...
महिलांमध्ये आज मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्यांच्यातील विधायक शक्तीचा वापर समाजासाठी व्हावा, याकरिता सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. श्री संत गाडगेबाबा धोबी वरठी (परिट) समाज मंडळाच्य ...
वरोरा-नागपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने प्रकाश मेश्राम या पोलीस शिपायाचा कर्तव्य बजावत असताना नाहक बळी घेतला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून वरोरा पोलिसांच्या भूमिक ...
संत तुकारामांनी ‘आम्हा घरी शब्दांची रत्ने’ हा अभंग लिहून शब्दांचे सामर्थ्य दाखवून दिले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेचा कसा वापर होतो, यावर सुसंवादाची प्रक्रिया पुढे जाते. मुल जन्माला आल्यानंतर बोबड्या बोलापासून तर भाषिकस्तर उंचावण्यासाठी कुटुंब ...
प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी वंचित समाजाची फसवणुक केली. केवळ सत्तेसाठी आमचा वापर केल्याने त्यांना शह देण्यासाठी बहुजन वंचित आगामी निवडणुकांच्या मैदानात उभे ठाकल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ...
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने लिपीक संवर्गात कार्यरत लिपिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान, दिवसभर काळी फीत लावून सरकारचा निषेध केला ...