शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्य ...
तुकूम येथील कार्मेल अॅकेडमी शाळेत शिकत असलेल्या यशराज चांदेकर (८) या विद्यार्थ्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील खासगी स्मिता ट्रॅव्हल्सच्या स्कूलबसने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी २.३० वाजता शाळेजवळच घडली. या घटनेमुळे सं ...
माना समाजाला न्यायालयाने आरक्षण दिले असून धनगर समाजालासुद्धा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष असताना मी आमदार कृष्णा गजभे व नुकतेच आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांना एबी फार्म देऊन निवडू ...
अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंध:कारातून युगप्रवर्तकाने ज्ञानाच्या प्रकाशात आणले. ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी 'मूकनायक ' हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्रामाची सुरुवात केली होती. समाजाला समतेचा सूर्य दाखविला. मागील २५ वर्षांपासून तपोभूमी संघराम ...
विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबरचे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी व गुरुवारी या मोहिमेतंर्गत वाहतूक शाखने २८७ वाहनचालकांवर कारवाई करुन ६४ हजार १०० ...
महावितरण कंपनीतर्फे वारंवार सूचना, नोटीस दिल्यानंतर थकबाकी भरण्यात येत नसल्याने महावितरण कंपनीने धडक मोहीम सुरु केली आहे. बीएसएनएलचे तीन महिन्यांचे बील थकीत असल्याने मंगळवारी महावितरण कंपनीच्या पथकाने बीएसएनएल कार्यालयाचा वीजपुरवठा खंडीत केला. या कार ...
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील तेजूराव वाघोबा पोरटे यांचे मालकीची जनावरे घराबाहेर चिंचेच्या झाड्याजवळ बांधून असताना रात्री पट्टेदार वाघाने बैलांना ठार केल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...
बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. सदर कर्मचाºयाचे मागील आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने तो मानसिक तणावात होता. ...
सम्राट अशोकांच्या काळापासून बौद्ध धम्मगुरू व अनुयायांच्या ध्यान-साधना करण्यासाठी महाप्रज्ञा साधनाभूमीत दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला द्विवसीय धम्म समारंभ आयोजित केला जातो. यात देश-विदेशातील बौद्ध भिक्खूसह लाखो धम्मबांधव उपस्थित असतात. दरम्यान, बुधवारी द ...
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी दारुबंदी झाल्यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून मला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त करायचा आहे, असा संकल्प करीत सालेझरी व्यसनमुक्ती संघटनेच्या मागणीनुसार सालेझरी व्यसनमुक्ती कें ...