सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. यासाठी प्रसंगी यंत्रणेसोबत काम करणे हेदेखील विधी सेवेचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण विविध शासकीय योजनाचा सामान्य जनतेला थेट लाभ मिळावा, यासाठी अशा श ...
सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ मागील ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या हुमन सिंचन प्रकल्पाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाला संजिवनी देण्याचे कार्य नागपुरातील जनमंच संस्था करणार आहे, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना द ...
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यानंतरच्या परिणामाचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन करताना या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग म्हणाले, चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्यामुळे वार्षिक जवळपास ८७ कोटी रुपये सरळ सरळ लोकांच्या खिशात वाचले. त्यामुळे ...
गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याच्या निषेधार्थ कोलारा (तु ) जि. प. उच्च प्राथ शाळेला संतप्त गावकºयांनी शनिवारी कुलूप ठोकले. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दा ...
चित्रसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन पाषाणावर रेखाटलेले बच्चन यांचेच व्यंगचित्र प्रसिद्ध चित्रकार प्रमोद रामटेके व प्रा. डॉ. इसादास भडके यांनी भेट दिले. हे पाषाणचित्र प्रमोदबाबूंनी रेखाटले आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी स्वत:च्या टिष्ट्वटरवर हे प ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हजारो पुनर्वसीत आदिवासी समाज बांधव आपल्या न्यायासाठी संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन करीत होते. परंतु, निमलष्करी दलाच्या पथकाने आदिवासींना अटक केली. आदिवासी महिला, मुले, वृद्धांना बळजबरीने पकडून बाजूच्या प्रादेशिक जंगलात नेऊ ...
तालुक्यातील सरडपार येथे शासनाच्या विविध योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे. ...
महिलांवर अत्याचार होऊ नये. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा सक्षम केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस सारथी या माध्यमातून जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत मदत देण्याची यंत्रणा जिल्ह्यात उभी झाली. असून पोलीस प्रशासन याकरिता कटीबद ...