भारतीय संविधानाने देशाला एकसंघ ठेवले. त्यातील मूलभूत तरतुदींच्या आधारावर या देशातील उपेक्षितांना चांगले दिवस येतात. परंतु राज्यकर्ते अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे संविधानाचा विचार गावखेड्यांमध्ये पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती ...
महानगरपालिकेने सन २०१५-१६ रोजी प्रथमच ‘घर ते घर’ सर्व्हेक्षण करून डिजिटल छायाचित्र काढून कर आकारणी केली. त्यामुळे पूर्वी केलेल्या आकारणीत सन २०१५-१६ पासून अचूक कर आकारणी झाली. पूर्वीच्या तुलनेत मालमत्ता करात वाढ झाली. शिवाय, शास्ती (व्याज) आकारण्यात ...
राज्यात ४५ लाख कुटुंबाकडे गॅस जोडणी नाही. त्यांनी गणेशोत्सवापूर्वी गॅस जोडणी देऊन अवघा महाराष्ट्र चुलमुक्त करणार असल्याची माहिती सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत देतानाच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शिधापत्रिका गॅस जोडणीचा आढावाही यावेळी चंद्रप ...
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्त चंद्रपूरसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक जीवनात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला प्लास्टिकचा वापर बंद करण्यास महानगरपालिका प्रयत्नरत आहे. ...
परमहंस कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झााली आहे. या निमित्ताने कोंडय्या महाराजांच्या पादुकाची गावातून पालखी काढण्यात आली. यात भक्तांचा सागर उसळला होता. धाबा नगरी कोंडय्या नामाने दुमदुमून गेली होती. ...
बिएसएनएल व जिओ कंपनीच्या लिंक सेवा बंद असल्याने शंकरपूर व परिसरातील बँकाचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा जोरदार फटका नागरिकांना बसत आहे. बॅकाचे ग्राहक रोज बँकाच्या चकरा मारीत असून लिंकफेलमुळे दिवसभर बँकेच्या समोर बसून लिंक येण्याची वाट पाहात आहेत. नागर ...
रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतूक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा अ ...
जिल्ह्यातील आडवळणाच्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात संकटांना सामोरे जावे लागत होेते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एशियन डेव्हलपमेंटच्या अर्थसहाय्याने ३० गावातील ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ४ कोटी ९० लाखांचा ...
राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनामुळे एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली असून ही ऊर्जा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. येथे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांर्ना पुरस्कार मिळाला, त्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. ...