पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे. ...
३९२ वर्र्षांच्या इतिहासाची दीर्घ परपंरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराची महाराष्ट्राचा तिरूपती बालाजी म्हणून ओळख आहे. रविवारी वसंत पंचमीला यात्रा सुरू होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. ...
नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूर शाखेने विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना सादर केले. यावेळी ना. बडोले यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ...
तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात १५ पदे मंजूर आहे. मात्र यातील पाच अधिकारी गेल्या पाच महिन्यांपासून इतरत्र ठिकाणी प्रतिनियुक्तीवर व तीन पदे रिक्त असल्याने केवळ मोजक्याच अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसून येत ...
तेली समाजाची संख्या विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, समाज संघटीत नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी तेली समाज बांधवानी संघटित होणे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपूरचे येष्ठ उपाध्यक् ...
ओबीसी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर यांना ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण् ...
वसंत भवन व रघुवंशी कॉम्प्लेक्स या शहरातील दोन मोठ्या व्यापारी व निवासीसंकुलात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठा स्फोट होऊ शकतो. या आशयाची नोटीस महावितरण कंपनीने बजावली आहे. आतापर्यंत तीन ते चार नोटीस पाठवल्यानंतरही संकुल मालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ...