राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूल रोड एम. ई. एल परिसरात नाकाबंदी करुन दोन वाहनासह १० लाख ८५ हजार रुपयांचा देशी विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. ...
माळढोक आणि सारस या पक्षांचे अधिवास संवर्धनासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, यापुढे पक्षी अधिवास बाधक प्रकल्पावर बंदी घाला व गाळपेर करण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा एकमुखी ठराव १९ व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनात पारित करण्यात आला. ...
शहरातील विविध समस्या सोडविण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष बादल बेले यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली. दरम्यान ना. अहीर यांनी राजुºयातील समस्या युध्दपातळीवर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. ...
येथील भाजपाचे युवा नेते शरद बंडू गेडाम यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात अपमानजनक मजकूर फेसबुकवर टाकला. या घटनेचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध करुन त्या विकृत कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवे ...
जिल्ह्याच्या भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे कृषीपंप नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींशिवाय अन्य पर्याय उरला नाही. मात्र, लक्षांक कमी असल्याने शेकडो शेतकरी वंचित राहत आहेत. दरम्यान, नियोजन विभागाने (रोहयो) जिल्ह्यासाठी १ हज ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत पर्यटन शुल्कात कपात करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यामुळे क्षेत्रसंचालक एन. आर. प्रवीण यांनी सवलतीचा आदेश जारी केला. स्थानिक रहिवासी सफारीसाठी पाच ...
राज्य शासनाकडून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरूवात करण्यात आली. योजनेअंतर्गत तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या १० बचत गटांची निवड होणार आहे. ...
राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने एसी स्लीपर शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. परिणामी प्रवाशांना शिवशाहीकडे आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करण्यात आलेले आहेत. १५.२० रुपये प्र ...
ग्रामीण कुस्तीपटुंनी कठोर परिश्रमाने यश संपादन करावे. राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. ...
ग्रामीण भागामध्ये शाळा व विविध प्रकारच्या इमारती उभ्या आहेत. मात्र इमारतीच्या मालकीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अशा इमारतींचा सातबारा तयार करण्याचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी पारीत करण्यात आला. जिल्ह्यातील काही ग्रामपंचाय ...