गृह विभागाच्या नव्या आदेशाने पोलीस भरतीसाठी होणारी १०० गुणांची मैदानी चाचणी आता फक्त ५० गुणांची होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मैदानी परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. तो निर्णय रद्द करावा, पूर्ववत नियमानुसार भरतीप्रक ...
गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण झाल्यामुळे विद्युत केंद्राची प्रगती झाली असून कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा वाढून उत्पादनात वाढ झाली. ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले. ...
सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व ...
जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ५२ कोटी २३ लाख १०० रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. दरम्यान, सभेत किरकोळ दुरुस्त्या सुचवून या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आल्या ...
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सीटूच्या नेतृत्वात सोमवारी मोर्चा काढून जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर जेलभरो आंदोलन करीत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाला व समृद्ध इतिहासाला साजेसा माता महाकाली मंदिराचा विकास आराखडा तयार होत आहे. मंदिराच्या मूळ गाभ्यात कुठलाही बदल न करता, भाविकांना सुविधा व महाराष्ट्रातील अन्य नामवंत तिर्थ क्षेत्राप्रमाणे महांकाली मंदिर परिसराचा विकास करण् ...
शाश्वत विकासासाठी आजच्या तरुणाईने विधायक कामांचे धडे घ्यावे. यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे चित्र बदलेल. शाश्वत स्वच्छतेची मोहीम गतिमान होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामी ...
आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा यांच्या पुढाकाराने स्व. गौरव पुगलिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुगलिया कुटुंबाच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. यातून दिव्यांग बांधवांचे आयुष्य आणखी सुदृढ करण्याचे महत्त्वपूर ...