ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या तातोबा देवाची पूजा करण्यासाठी परिसरातील शेकडो आदिवासी बांधव बुधवारी मोहुर्ली गेटवर आले होते. वन विभागाने आदिवासी बांधवांना अडविले. त्यामुळे तणाव निर्माण झाली. दरम्यान, देवाची पूजा करण्यासाठी प्रवेश नाकारल्याने ...
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ...
देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी नागरिक मुख्यत: रेल्वे किंवा विमानाने प्रवास करीत असतात. मात्र भद्रावती तालुक्यातील चोरा येथील ऋषी बांदूरकर या ३५ वर्षीय युवकाने देशाचे पंतप्रधान यांना भेटण्यासाठी तसेच स्वच्छतेचा संदेश, जल, वृक्ष संवर्धन आणि भारत जो ...
चंद्रपूर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये. हा प्रयत्न आहे. या जिल्ह्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपुरात मल्टीप्लेक्सची कमी होती. मिरज सिनेमाच्या माध्यमातून ही उणीवही आता भरून निघाली आहे. ...
शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कृषीगट तयार केले. अशा गटांना शासनाकडून विविध योजनांसाठी आर्थिक निधी दिला जातो. मात्र निधी न मिळाल्याने शेतकरी गटांची विकास कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. ...
‘व्हेलेंटाईन डे’ म्हणजे युवक-युवतींना प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस मानण्याचे खुळ ग्रामीण भागातही निर्माण झाले. नात्याहून मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, हे खरेच आहे. आजची पिढी चंगळवादी विचारांच्या आहारी जाऊन चुकीचे पायंडे पाडत आहे. ...
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांनी विविध प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य किसान सभा, पोंभुर्णा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि चिमूर येथे वन विभागाच्या अन्यायाविरूद्ध नागरिकांची मोर्चा काढ ...
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे सोमवारी डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून घोडपेठ उदयास आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्र ...