लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाघाने महिलेला धरले जबड्यात; गावकऱ्यांनी हुसकावले पण.... - Marathi News | The tiger held the woman in its jaws; The villagers chased her away but the woman was killed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाने महिलेला धरले जबड्यात; गावकऱ्यांनी हुसकावले पण....

Chandrapur News शेतात काम करताना झाडाखाली गेलेल्या महिलेला वाघाने जबड्यात धरून ठेवले. गावकऱ्यांच्या हुसकावण्याने वाघ निघून गेला मात्र ही महिला ठार झाली. ...

भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरूवात करणाऱ्या एका साहसी सर्वेक्षकाची गोष्ट! - Marathi News | The story of an adventurous surveyor going from Chandrapur to the highest mountain! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरूवात करणाऱ्या एका साहसी सर्वेक्षकाची गोष्ट!

Chandrapur News कर्नल विल्यम लॅम्बटन या साहसी सर्वेक्षकाने दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ राेजी भारताच्या त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली. ...

चंद्रपुरात मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर; चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम - Marathi News | Municipality started 'Three R' Center in Chandrapur; Challenge Innovation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर; चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम

लोकोपयोगी संकल्पना : सलग २१ दिवस चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम ...

ताडोबा सफारी करून जाताना औषध निरीक्षकाचा अपघातात मृत्यू, पत्नी जखमी - Marathi News | Drug inspector dies in accident while going on Tadoba safari, wife injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा सफारी करून जाताना औषध निरीक्षकाचा अपघातात मृत्यू, पत्नी जखमी

Chandrapur News कुटुंबीयासह ताडोबा सफारीसाठी गेल्यानंतर नागपूरकडे परतताना चिंधीमाल फाट्याजवळ झालेल्या कार अपघातात चंद्रपूर येथील औषध निरीक्षक चंद्रमणी कान्होजी डांगे (५१, रा. रवीनगर, नागपूर) यांचा मृत्यू झाला. ...

चार बांधकामांवर महापालिकेने चालविला हातोडा: चंद्रपूर अवैध बांधकाम वाढले - Marathi News | Municipal Corporation hammered on four constructions: Chandrapur Illegal constructions increased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार बांधकामांवर महापालिकेने चालविला हातोडा: चंद्रपूर अवैध बांधकाम वाढले

सक्तीने कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश, तक्रारीनंतर अतिक्रमण विभागाची कारवाई. ...

जनकापूरमध्ये वाघाचा हल्ला; एक बैल ठार, दुसरा जखमी - Marathi News | Tiger attack in Jankapur One bull killed, another injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनकापूरमध्ये वाघाचा हल्ला; एक बैल ठार, दुसरा जखमी

नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर शेतशिवारात पट्टेदार वाघाने हल्ला करून एका बैलाला ठार केले असून दुसऱ्याला जखमी केले. ...

दहा दिवसांपासून बेपत्ता शेतकऱ्याचा नदीत आढळला मृतदेह - Marathi News | body of a farmer missing for ten days was found in the river | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहा दिवसांपासून बेपत्ता शेतकऱ्याचा नदीत आढळला मृतदेह

या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ...

इलेक्ट्रिक सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर उलटला; दोघांचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | tractor loaded with electric cement poles overturned two dead one seriously | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इलेक्ट्रिक सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर उलटला; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

अपघातस्थळी पोहोचलेल्या ठेकेदाराला हृदयविकाराचा तीव्र झटका : पिपरी दीक्षित गावाजवळची घटना ...

चंद्रपूर जिल्हा बँक अध्यक्ष रावतांवरील हल्लेखोरांना अटक करून अहवाल सादर करा - Marathi News | Arrest the attackers of Chandrapur District Bank President Rawat and submit a report | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा बँक अध्यक्ष रावतांवरील हल्लेखोरांना अटक करून अहवाल सादर करा

Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह यांना दिले आहेत. ...