मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांची पदोन्नतीवर अकोला येथे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलीे. याबाबतचे आदेश २० फेब्रुवारीला निर्गमित करण्यात आले. ...
तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मुलाच्या वसतिगृहात अनेक सुविधांची उणीव आहे. विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे ...
गावातील पाणी पुरवठा योजनांचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्राम पाणी पुरवठा समित्या मागील वर्षी ९ मार्च २०१८ रोजी बरखास्त करण्यात आल्या. आता नळयोजनांना गती मिळणार असल्याची माहिती आहे. ...
विसाव्या शतकातील लोककलेने रसिकांच्या आश्रयावर श्रीमंती मिळविली. मनोरंजनासोबत तिने समाज प्रबोधन केले. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीने लोकाश्रय प्राप्त केला. पण राजाश्रय न मिळाल्यामुळे उपेक्षितच असल्याची खंत प्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांन ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आयोजित आदर्श ग्राम पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा ग्रामसेवक व सरपंच यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक ग्रामपंचायतनींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
येथील रेल्वे स्थानक परिसरातील मध्य रेल्वे को-आॅपरेटीव्ह सोसायटीमार्फत स्टाफ कॅन्टीन रेल्वे प्रशासनाने बंद केली. परिणामी कॅन्टीन चालविणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे सावट आले. रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरूद्ध कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहायक रेल ...
राजुरा येथील सार्वजनिक हातपंप, विहिरी महिनाभरापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली असून, ही समस्या मिटविण्यासाठी पर्यायी उपाययोजनाही करण्यात आल्या नाहीत. ...
स्थानिक सरकार नगर स्थित हिरेंद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामध्ये चार मोटरसायकल व दोन सायकल जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नागरिक झोपेतून उठल्यान ...
पीकअप वाहनामध्ये भरुन कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जनावरांची सुटका करुन चार जणांना पडोली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनात ताडाळी टी-पार्इंट येथे केली. या कारवाईत १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्दे ...