लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले ...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय स्त्री शक्ती चंद्रपूरतर्फे दरवर्षी दिला जाणारा सुरूचि पोफळी स्मृती तेजस्विनी सन्मान यंदा चंद्रपुरातील उदयोन्मुख नाट्य अभिनेत्री बकूळ अजय धवने हिला प्रदान करण्यात येणार आहे. १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता चंद्र ...
जिल्ह्यात दारूबंदी परंतु, बह्मपुरी तालुक्यातील चिंचोली, हरदोली, पेपर मिल चौक, चिखलगाव व अन्य गावांमध्ये सर्रास दारूविक्री सुरू असल्याने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असतानाच चिंचोली येथील महिलांनी स्व ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. यामुळे उपसंचालक ( बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बफर वनपरिक्षेत्रातील मामला गेट नव्याने सुरू करण्यात आला. उदघाटन डॉ. सच्चिदान ...
शासन दररोज नवीन परिपत्रक काढीत आहे. शेतमाल खरेदीला शासन व्यापाऱ्यांना थेट परवाना देत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या खरेदीवर कुठलेच नियंत्रण नसल्याने शेष मंदावला आहे. ...
कोरपना येथे १९९६ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीचे काही वर्ष भाड्याच्या इमारतीत काढल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त वास्तू उभारण्यात आली. मात्र येथील रिक्त पदांचा अनुशेष अजूनही कायम आहे. ...
बल्लारपुरातील नवीन बसस्थानक स्थळ तेथील भव्यता आणि देखणेपणा, यामुळे साऱ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सोबतच, सेल्फी काढणाऱ्यांचे आवडीचे स्थानही झाले आहे. ...
अमृत योजनेसाठी शहरात सुरू असलेले खोदकाम, सभागृहाच्या देखभालीसाठीची निविदा, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन, या विविध मुद्यांवरून आमसभेत काही वेळ गोंधळ उडाला. काही बाबींवरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ...
शहरातील लालपेठ कॉलरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह २३ वर्षीय युवकाशी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सोमवारी थेट लग्नमंडप गाठून बालविवाह रोखला. ...