नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे. ...
पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण जलपेय कार्यक्रम अंतर्गत २०१८- १९ च्या वार्षिक कृती आराखड्यात प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला. या योजनेसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत असल्याने योजनेच्या अस्तित्वाविषयी शंका उपस ...
सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर (तुकूम) जंगलात तेंदूपत्ता तोडताना वाघाच्या हल्ल्यात एक तर चिमूर तालुक्यातील अमरपुरी (भांसुली) जंगलात अस्वलाने हल्ला केल्याने दोन मजूर जखमी झाले. ...
कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या सावकाराने कर्जदार कुटुंबीयांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना घरासह पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी चंद्रपुरात घडला. ...
आर्थिक विवंचनेत असलेला जिवती तालुक्यातील पिटीगुड्डा येथील संजय पवार रविवारी चंद्रपुरात नोकरी शोधण्यासाठी आला. चंद्रपुरातील अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाने त्याला उष्माघाताचा झटका आला. ...
राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत धान्य वितरीत केले जाते. या धान्य वितरणामुळे ग्रामीण भागात शेतकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी खरीप हंगामाच्या शेतकामावरही परिणाम पडला आहे. ...
तेलंगणा सीमेलगत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथे ३ लाख ७५ हजारांचे चोरबीटी कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके कुपोषणापासून मुक्त व्हावेत, यासाठी राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत जिल्ह्यात ३१३ ग्राम बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी- व्हीलेज चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर) स्थापन करण्यात आली. या केंद्रांमध्ये २०१८-१९ या वर्षातील जुन ...
वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्क़ूल येथील विद्यार्थी आदित्य मिलमिले याने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. यासोबत चंद्रपूर येथील माऊंट कार्मेट कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी शिवम कुमार हा ९७.८ टक्के ...