चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊराव जांभूळकर व शालिनीताई यांचे जावई डॉ. के. पी.यादव यांनी देशाच्या राजकारणातील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील उकणी हे बाळू धानोरकर यांचे जन्मगाव. वडिल शिक्षक. बालपणापासूनच त्यांच्या मनावर संस्काराची बिजे पेरली गेली. शालेय जीवनात असताना महाराष्ट्रात हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात झंझावात ...
लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधींची विकासकामे अडकली होती. गुरूवारी निकाल जाहीर झाला. परिमणामी, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तकलादू कारणे पुढे न करता प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलत ...
माजी आमदार सुभाष धोटे व नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना विनयभंग प्रकरणात पीडितेला तक्रार करण्यापासून अडथळा केल्याच्या खोटया आरोपाखाली अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकराच्या निषेधार्थ आज शुक्रवारी राजुºयात कॉँग्रेस कमेटीच्या वतीने कडकडीत ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी येथील एमआयडीसी दाताळा मार्गावरील वखार महामंडळाच्या परिसरात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी ४४ हजार ७६३ मतांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला. ...
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज गुरुवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या परिसरात सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी सहाही विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले चंद्रपूरचे आघाडीचे उमेदवार भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या पक्षांचा रंग भलेही वेगळा असला तरी, त्यांचा मात्र रंगयोग जुळून आला. ...
Chandrapur Lok Sabha Election Results 2019; लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या पहिल्या दीड तासात भाजपचे हंसराज अहीर यांना १०६७० मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांना ८७३४ मते पडली आहे. ...
डॉक्टरांच्या चुकीमुळे प्रसुतीनंतर बाळासह मातेचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हा सामान्य रूग्णालयात घडली. या घटनेची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...