मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून म ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम थांबली असून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांना आता बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४०१ बालकांवर विविध रुग्णालयांमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया तसेच २५१० बालकांवर विविध आजारावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. बालकांमधील वाढते अपंगत्व कमी करून त्यांची तपासणी, निदान आणि उपचार करून देशाची भावी ...
फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८०.८९ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून वरोरा हिरालाल लोया कनिष्ठ ...
सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामाची चिंता लागली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज देऊ, असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्य ...
तालुक्यात सतत वाढत गेलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
सन २००६ मधे स्थानिक बरांज (मो.) गावालगत कर्नाटक एम्टा कोल माइन्स कंपणी आल्यानंतर पिपरबोडी गावातील मालमत्ता नोंदणी प्रकारात मोठा घोळ झाला. तत्कालीन ग्रामसचिव व विशेष भू-अर्जन अधिकारी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कागदपत्रात हेराफेरी करुन कर्नाटक एम्टा कं ...
राज्यात सर्वत्र १ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने आधीच रोपांची निर्मिती केली आहे. ...
शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे. ...