लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुनगंटीवारांच्या पुढाकाराने उद्या रायगडावर होणार ३५०वा शिवराज्यभिषेक वर्ष सोहळा ! - Marathi News | On the initiative of Mungantivar, the 350th Shiv Rajyabhishek year ceremony will be held tomorrow at Raigad! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुनगंटीवारांच्या पुढाकाराने उद्या रायगडावर होणार ३५०वा शिवराज्यभिषेक वर्ष सोहळा !

देशभरातल्या ११०८ पावन ठिकाणांहून आणलेले जल एकत्रित करून अभिषेक केला जाणार आहे. ...

बाळूभाऊंच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात उलटला जनसागर ! - Marathi News | A sea of people turned up in Warora for the last darshan of MP Balu Dhanorkar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाळूभाऊंच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात उलटला जनसागर !

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : ‘बाळूभाऊ अमर रहे’ च्या घोषणांनी अखेरचा निरोप ...

अखेर दुर्गापूर कोळसा खाणीच्या विस्ताराचा मार्ग प्रशस्त, केंद्राची मंजूरी - Marathi News | the way for the expansion of Durgapur coal mine is paved, the approval of the center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर दुर्गापूर कोळसा खाणीच्या विस्ताराचा मार्ग प्रशस्त, केंद्राची मंजूरी

३० लक्ष मेट्रिक टन कोळसा पुरवठ्याचे लक्ष्य ...

बाळू धानोरकरांच्या निधनाने काँग्रेस कुटुंबाची मोठी हानी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला शोक - Marathi News | Balu Dhanorkar's death is a big loss to the Congress family, Congress president Mallikarjun Kharge expressed his grief. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धानोरकरांच्या निधनाने काँग्रेस कुटुंबाची मोठी हानी, काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी व्यक्त केला शोक

Balu Dhanorkar: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. बाळू धानोकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यस्कार करण्यात आले.   ...

बाळू धानोरकर अनंतात विलीन, वरोरा येथे अंत्यसंस्कार - Marathi News | Congress MP Balu Dhanorkar merges into infinity, cremated at Varora | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळू धानोरकर अनंतात विलीन, वरोरा येथे अंत्यसंस्कार

अखेरच्या निरोपासाठी हजारो कार्यकर्ते जमले : धानोरकर कुटुंबीयांचं पटोलेंकडून सांत्वन ...

बाळू धानोरकर यांना आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी - Marathi News | Last farewell to Congress MP Balu Dhanorkar today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळू धानोरकर यांना आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

नवी दिल्लीत मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन ...

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन - Marathi News | Congress MP Balu Dhanorkar passed away not well from past three days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

नवी दिल्लीत मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तीन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. ...

बाळूभाऊंचे पार्थिव पाहून नागरिकांचे अश्रू अनावर; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी - Marathi News | Citizens shed tears after seeing Balubhau's body; Alot crowd for funeral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाळूभाऊंचे पार्थिव पाहून नागरिकांचे अश्रू अनावर; अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

Chandrapur News अल्पावधीत राजकीय क्षेत्रात ठसा उमटविणारे खासदार बाळू धानोरकर या लाडक्या लोकनेत्याचे पार्थिव मंगळवारी दुपारी वरोरा येथील निवासस्थानी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली. ...

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी - सुधीर मुनगंटीवार  - Marathi News | Chandrapur Lok Sabha Constituency Big Loss says Sudhir Mungantiwar on the demise of balu dhanorkar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी - सुधीर मुनगंटीवार 

खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक ...