तंबाखू सेवामुळे दररोज २५ हजार लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये असलेल्या विषारी निकोटीनमुळे तरूणांसह, आबालवृद्धही ग्रस्त आहे. तंबाखू सेवनामुळे आजपर्यंत हजारो लाखो तरूणांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व ...
राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने न ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. खरीप हंगामाच्या कामाला वेग आला असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्वमशागतीच्या कामात गुंतलेला आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाचे फळ भरघोस उत्पादनाच्या स्वरूपात मिळावे, यासाठी कृषी विभ ...
मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी ज ...
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठयासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यात चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये चंद्रपूर शहरातील भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खालावल्यामुळे सार्वजनिक तसेच खास ...
भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार दुचाकीवरून उसळून पुलाखाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर घडली. ...
क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशांमध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस प्लॅन सन २०१७ ते २०२५ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीकोनातून १ ...
मागील काही दिवसांपासून चंद्रपूरकरांना सूर्याने भाजून काढले आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील प्रत्येक शहर होरपळून निघत आहे. आज बुधवारी सूर्याचा पारा थेट ४८ अंशावर स्थिरावला. ...
मुंबई येथील नायर हॉस्पिटच्या प्रसृती विभागात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगमुळे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येतला जबाबदार असणाºया सर्व वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भारि ...