सौर उर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा भद्रावतीच्या परिसरात उपलब्ध असून भारतातील सर्वात मोठा ‘सोलर पॉवर पार्क’ येथील निप्पान डेन्रोच्या जागेवर उभारला जावू शकतो, असे झाल्यास राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासाचा मार्ग भद्रावतीच्या ...
ब्रम्हपुरी वन विभागातील उत्तर दक्षिण वन परिक्षेत्रातील गावपरिसरात व शिवारात ई-१ वाघिणीचा अति प्रमाणात वावर असल्याने शुक्रवारी दुपारी नवेगाव उपक्षेत्रातील कोरेगाव नियत क्षेत्रामध्ये कक्ष क्र.१५७ मध्ये जेरबंद करण्यात आली आहे. ...
वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून अनेकवेळा कामात अडथडा निर्माण करणे या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने ई-चालनाद्वारे दंड आकारणे सुरु केले आहे. असे ...
मागील काही वर्षांपासून वरोरा परिसरात ताज कौमी एकता कमिटी विविध उपक्रम राबवित आहे. या कमिटीचे कार्य उल्लेखनिय असल्याचे मत नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. ताज कौमी एकता कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ...
जिल्ह्यातील आरोग्य सेवा तत्काळ गरजु जनतेपर्यंत पोहोचावी, याकरिता शासन नेहमी प्रयत्नरत राहिले आहे. शासनाने असंसर्गजन्य आजार नियंत्रणाकरिता एक विशेष कार्यक्रम तयार केला आहे. या अंतर्गत जनतेला तत्काळ लाभ मिळू शकणार आहे. ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिद्र असलेल्या आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या एसटीला आज ७१ वर्षे पूर्ण झाले आहे. लालपरी म्हणून ओळख असलेली एसटीने आजपर्यंत अनेक खरतड प्रवास अनुभवले. स्पर्धेच्या युगात आजही सामाजिक भान न विसरता अविरत काम करीत आहेत. ...
काँग्रेस अध्यक्ष मा. राहुल गांधी राजीनाम्याचा आग्रह न धरता काँग्रेस अध्यक्षपदी कायम रहावे असा विनंतीवजा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीने आज शुक्रवारी एकमताने मंजूर केला. ...
गरोदर मातेला पोषक आहार खरेदी करता यावा, तसेच गरोदरपणाच्या कालावधीत तिला मोलमजुरी करावी लागू नये, यासाठी केंद्र शासनामार्फत मातृत्व अनुदान योजना (प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना) राबविली जाते. या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान दिले ...
दिवसेंदिवस पशुधनामध्ये झपाट्याने घट झाल्यामुळे शेतीच्या मशागतीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना आता यांत्रिकी साधनांवर अवलंबून रहावे लागत आहे. काही दिवसापूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी सद्या खरीप हंगामपूर्व मशाग ...
तापत्या उन्हात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी अनेक जण ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ सेवन करतात, मात्र ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ च्या अतिसेवन शरीरासाठी अपायकारक असून, युवकांसह नागरिकांनी यापासून सावध रहावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...