२०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभ ...
Chandrapur : दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा सम ...
कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. मात्र तोंडावर दिवाळीसारखा मोठा सण आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. बाजारपेठेत अकारण गर्दी करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. लस येईस्तोवर सर्वांनी संसर्ग टाळण्या ...
राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी ...
Chandrapur News death chemical gas रासायनिक द्रव्य वाहून नेणाऱ्या टँकरच्या आत उतरून स्वच्छता करीत असताना विषारी वायुची बाधा झाल्यामुळे एकाचा मृत्यू तर तिघे अत्यवस्थ झाले आहेत. ...
गृह विलगिकरणाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णास कोविडची लक्षणे नाहीत किंवा अति सौम्य लक्षणे असल्याचे व याबरोबरच रुग्णास इतर गंभीर आजार नसल्याचे (कोमॉर्बिडिटी) डॉक्टरांनी प्रमाणित कर ...
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंति ...
भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय) अकोलाचे महाप्रबंधकांनी कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ करिता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील धानोरा गावाची निवड केली आहे. यानुसार बाजार समितीने पणन संचालक पुणे यांच्या पत्रान्वये शेतकऱ्यांची नावे नोंद ...