म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पाणीपुरवठ्यासंदर्भात नागरिकांना होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही, असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ९ जानेवारीपासून बल्लारपूर शहरातील पाणीपुरवठा नियमित ... ...
Chandrapur News मकरसंक्रात आली की, पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. लहान-मोठे सर्वच पतंग उत्सव साजरा करतात. यामध्ये अनेकजण चायनीज मांजा वापरतात. त्यामुळे पक्ष्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. ...
आजच्या युगात विद्यार्थ्यांपुढील आव्हाने वाढलेली आहेत. प्रतियोगिता परीक्षा हा आजच्या नव्या युगातील अत्यंत महत्त्वाचा व अनिवार्य भाग आहे. यासाठी गणित विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गणितीय संकल्पनांमध्ये व जलद गणितीय क्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना पा ...
सुरुवातीला जिल्ह्यातील आगारात हा कक्ष चांगल्या प्रकारे सुरू होता. स्तनदा माताही याचा लाभ घेत होत्या. बसण्यासाठी योग्य जागा, फॅन, खिडक्यांना पडदे आदी सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या. मात्र, आता यातील काहीच शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणज ...
रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी कोरपना : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती ... ...
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह परिसरातील गावांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन ... ...