शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

‘पावला’ म्हणायचा

By admin | Updated: April 9, 2016 01:18 IST

दीर्घकाळ भवती न भवती झाल्यानंतर अखेर शनि शिंगणापूरच्या देवस्थान विश्वस्त मंडळाला सुबुद्धी झाली आणि भूमाता ब्रिगेडच्या रणरागिणींना तेथील शनी पावला म्हणायचा.

योजना ठरली कुचकामी : शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत वरोरा : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लघु सिंचन विभागाच्या वतीने अल्पभुधारक शेतकऱ्यांना वरोरा तालुक्यातील विविध गावात सात सामूहिक शॅलो ट्युबवेल योजना मंजुर करण्यात आले. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपासून आजतागत मिळाला नसल्याने २१ शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत लघु सिंचन विभागाच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे गट तयार करून सामूहिक शॅलो ट्युबवेल शेतात देण्यात येते. याकरिता विद्युत उभारणी ट्युबवेल पर्यंत सदर योजनेमध्ये करण्यात येते. सन २०१२ मध्ये वरोरा तालुक्यातील एकार्जुना, वनोजा, मार्डा, शेंबळ आदी गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे गट तयार करून सात ट्युबवेल तयार करण्यात आल्यात. त्याकरिता विद्युत उभारणी करण्यात आली. परंतु त्याचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने मागील तीन वर्षापासून या शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेता आली नाही, सोबतच भाजीपालाही शेतात लावण्याकरिता पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रतवारी सुधारावी याकरिता शासन शेती विकासाकरिता अनेक योजना कार्यान्वित करते. मात्र काही योजना शेतकऱ्यापर्यंत अर्धवट स्वरूपात पोहोचत असल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक प्रतवारी खरेच सुधारेल काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. (तालुका प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारामागील तीन वर्षांपासून वरोरा तालुक्यातील २१ शेतकऱ्यांना शॅलो ट्युबवेलचा लाभ मिळाला नसल्याने अल्पभुधारक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. या योजनेचे काम पूर्ण दाखवून रक्कम उचल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे वरोरा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक छोटू शेख यांनी केला आहे. यामध्ये झालेल्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेवक शेख यांनी दिला आहे.