शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केवळ 74 ज्येष्ठांनाच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:00 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सरकारी कर्मचारी अशा फ्रटलाईन योद्धांना लस दिली. परंतु, ज्येष्ठ व्यक्ती व व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोनाची अधिक भीती आहे. त्यामुळे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील ब्लडप्रेशर, शुगर अशा १६ प्रकारच्या व्याधी असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला.

ठळक मुद्दे५० पुरुष व २४ महिलांचा सहभाग : व्याधीग्रस्तांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ५० पुरुष व २४ महिलांना लसीकरण करण्यात आले. मात्र अनेकांना नोंदणी करण्यास अडचणी आल्याची ओरड होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सरकारी कर्मचारी अशा फ्रटलाईन योद्धांना लस दिली. परंतु, ज्येष्ठ व्यक्ती व व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोनाची अधिक भीती आहे. त्यामुळे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील ब्लडप्रेशर, शुगर अशा १६ प्रकारच्या व्याधी असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. यासाठी आरोग्य विभागातर्फे कोविड डॉट जीआव्ही डॉट इन ही वेबसाईट सुरु केली. तसेच आरोग्य विभागाच्या ॲपवरसुद्धा नोंदणी करण्यात येत होती. यावर नोंदणी करणाऱ्यांना लस देण्यात येणार होती. या वेबसाईटवर आतापर्यंत अनेकांनी नोंदणी केली. त्यापैकी पहिल्या दिवशी  ७४ जणांना लस देण्यात आली. यामध्ये ५० पुरुष तर २४ महिलांचा सहभाग आहे. 

ॲप अपडेट झाल्याने अडचणपूर्वी आरोग्य विभागाच्या कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी करता येत होती. परंतु, मागील दोन दिवसांपासून हे ॲप बंद होते. त्यामुळे नोंदणी करण्यास मोठी अडचण जात होती. त्यानंतर १ मार्च रोजी हे ॲप अपडेट करुन कोविन टू पाईंट झिरो नावाचे ॲप सुरु करण्यात आले. या ॲपमध्ये नवीन फिचर्स सहभागी करण्यात आले आहे. यामध्ये नोंदणी करताना स्वत:सह आपल्या कुटुंबातील तीन जणांची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अनेकांनी अडचण निर्माण झाली होती. परिणामी नोंदणी कमी झाली.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस