शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कामांची ऑफलाईन यादी केली ई-प्रणालीवर अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 5:00 AM

राज्यभरात याच प्रक्रियेनुसार कामांचे वाटप केले जाते. याकरिता शासनाने नियमांची चौकटही आखून दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील ऊर्जानगर, घुग्घुस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर ई टेंडरींग प्रणालीत छेडछाड केल्याचा ठपका ठेवून निलंबित केल्यानंतर यामागे एक रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देई-टेंडरींग छेडछाड प्रकरण : जिल्ह्यातील २७ मोठ्या ग्रामपंचायती रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध कामांचे कंत्राट पारदर्शी पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य शासनाने तयार केले. मात्र, ई टेंडरींगमध्ये प्रामुख्याने पाच हजार लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या २७ ग्रामपंचायतींनीच छेडछाड केल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे येत आहे. त्यामुळे सर्वप्रथम याच ग्रामपंचायती चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही ग्रामसेवकांनी विकास कामांची ऑफलाईन यादी तयार करून संगणकातील ई प्रणालीत अपलोड केल्याचे स्पष्ट होवू लागल्याने ई टेंडरींग छेडछाड प्रकरणात सुमारे ३५० ग्रामसेवक अडचणीत येवू शकतात, अशी माहिती आहे.जिल्हा परिषद पंचायत विभाग अंतर्गत येणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी मिळतो. कामांचे कंत्राट देताना मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी शासनाने ई टेंडरींग प्रक्रिया लागू केली.राज्यभरात याच प्रक्रियेनुसार कामांचे वाटप केले जाते. याकरिता शासनाने नियमांची चौकटही आखून दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील ऊर्जानगर, घुग्घुस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर ई टेंडरींग प्रणालीत छेडछाड केल्याचा ठपका ठेवून निलंबित केल्यानंतर यामागे एक रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.लहान ग्रामपंचायतींचे स्वत:चे उत्पन्न आणि शासनाकडून मिळणारा निधीही अल्प असतो.मात्र, मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये स्व उत्पन्नासोबतच सुमारे तीन ते चार कोटींचा निधी मिळतो. त्यामुळे कामे मिळविण्यासाठी काही कंत्राटदार जोरदार लॉबिंग करतात. यातूनच संगणकातील ई प्रणालीत छेडछाड केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.काही पदाधिकारीच पडद्यामागचे कंत्राटदारजादा निधी मिळविणाऱ्या काही मोठ्या ग्रामपंचायतींची कामे पदाधिकारीच इतरांच्या नावाने घेतात, अशी जिल्हा परिषदेत चर्चा आहे. नागभीड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने ई-प्रणालीला ठेंगा दाखवून कंत्राटदाराला काम दिले. बिंंग फुटल्यानंतर टेंडर रद्द करण्यात आले. ग्रामसेवक ावर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी निलंबनाची कारवाई केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद