लोकमतकडून नवागतांचे स्वागत :

By Admin | Updated: June 28, 2017 00:51 IST2017-06-28T00:51:04+5:302017-06-28T00:51:04+5:30

दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुटीनंतर मंगळवारी नव्या सत्रासाठी शाळांची पहिली घंटा वाजली.

Newcomers welcome publicity: | लोकमतकडून नवागतांचे स्वागत :

लोकमतकडून नवागतांचे स्वागत :

लोकमतकडून नवागतांचे स्वागत : दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुटीनंतर मंगळवारी नव्या सत्रासाठी शाळांची पहिली घंटा वाजली. चंद्रपूर येथील सेंट मायकेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी लोकमत संस्काराचे मोती उपक्रमाच्या माध्यमातून जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अशी पोज दिली.

Web Title: Newcomers welcome publicity: