शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
4
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
5
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
6
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
7
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
8
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
9
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
10
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
11
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
12
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
13
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
14
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
15
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
16
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
17
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
18
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
19
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
20
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'

न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड.धारक रांगेत !

By परिमल डोहणे | Updated: July 3, 2025 12:53 IST

केवळ चार जागांसाठी ८५० वर अर्ज : उच्च शिक्षण घेतलेले हात करणार साफसफाई

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे आस्थापनेवरील सफाईगार या निम्नश्रेणी पदाच्या अवघ्या चार जागांसाठी तब्बल ८५० वर अर्ज आले आहेत. यात एम.एस्सी., डी.एड., बी.एड. अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी देखील अर्ज केले आहे. परिणामी शिक्षणाच्या शिखरावर पोहोचलेले हात आता झाडू पात्रासाठी पुढे येत असल्याचे वास्तव या भरतीतून पुढे आले आहे.

सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत जागाच निघत नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले तरुण चपराशी, सफाईगार, शिपाई पदासाठी अर्ज करत आहेत. नुकत्याच चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या सफाईगार पदाच्या चार जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली. यात तब्बल ८५० वर अर्ज आले. सफाईगार या पदाची शैक्षणिक पात्रता केवळ सातवी आहे. तरीही पदवीधर, पदव्युत्तर, शिक्षक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केले आहेत. यावरून बेरोजगारीने घेतलेले गंभीर रूप समोर आले आहे. 

पात्रतेचे निकष कोणते ?सफाईगार पदाची शैक्षणिक पात्रता ही सातवी होती. यावरही उच्च शिक्षण घेतलेल्यांनी अर्ज केले. त्रुटी असलेले अर्ज अपात्र केले असले तरीही ज्यांनी पूर्ण अर्ज व माहिती भरुन अर्ज सादर केले त्यांचेही अर्ज बाद झाल्याचा आरोप अर्जदारांकडून होत असून, पात्रतेचे कोणते निकष लावले, असा प्रश्न अर्जदारांकडून होत आहे.

केवळ २५० जणांची निवडआलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर ८५० पैकी २५० जणांची निवड करण्यात आली आहे. तशी यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे.या अर्जदारांना बोलावून त्याच्याकडून प्रात्यक्षिक चाचणी केल्यानंतर नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर