बगड खिडकी येथे मनसेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:50+5:302021-09-02T04:58:50+5:30

चंद्रपूर : शहरातील बगड खिडकी परिसरात मनसेची बैठक पार पडली. यावेळी मनसेचे शहर चंद्रपूर अध्यक्ष मनदीप रोडे यांची प्रमुख ...

MNS meeting at Bagad window | बगड खिडकी येथे मनसेची बैठक

बगड खिडकी येथे मनसेची बैठक

चंद्रपूर : शहरातील बगड खिडकी परिसरात मनसेची बैठक पार पडली. यावेळी मनसेचे शहर चंद्रपूर अध्यक्ष मनदीप रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील समस्या सोडविण्यासाठी तसेच बेरोजगारीचा मुद्दा सोडविण्यासाठी मनसेतर्फे प्रयत्न करण्याची ग्वाही मनदीप रोडे यांनी दिली. यावेळी मनसेमध्ये सहभागी होणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहर सचिव सुमित करपे, उपाध्यक्ष ॲड. नवाज शेख, उपाध्यक्ष समीर शेख, महिला विभाग अध्यक्ष स्वाती राऊत, महिला शाखा अध्यक्ष संगीता धात्रक, अधर मिश्रा, ॲड. अक्षय गेडाम, मिथून महाकुलकर, कृष्णा बांगळे, नीलेश पिंपळकर, सूरज बांगडे, सोनू रामशेट्टीवार, रोहित जीनका, भरत बर्डे, मनीष जैसल, आकाश इंगळे, रोशन दुर्वे, सलमान खान, राहुल मडावी, प्रशांत खामत, अमोल साओ, रोशन बत्की आदी उपस्थित होते.

Web Title: MNS meeting at Bagad window