शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

कोरोनाच्या इतिहासात त्यांच्या यातनांचा उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 5:00 AM

काही दिवसांपूर्वीच हे कामगार हजार बाराशे किमीचे अंतर कापून परराज्यात कामावर गेले होते. या कामगारांच्या फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्यांना या कामाच्या मिळणाºया मोबदल्यातून उंची कपडे घ्यायचे नव्हते. स्वत:साठी मोठे घर बांधायचे नव्हते. फक्त त्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करायची होती. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले. कामगारांचे काम बंद झाले आहे. हातचा पैसाही संपला आहे.

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अंगाची लाहीलाही करणारे तळपते उन्ह, डोक्यावर गाठोडे आणि कडेवर मूल घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या मजुरांचे घोळकेच्या घोळके नागभीड - ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत आहेत. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवरील हे विदारक दृश्य सहृदय माणसाचे निश्चितच हृदय हेलावणारे आहे. उद्या जेव्हा कोरोनाच्या लढयाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या कामगारांनी भोगलेल्या यातनांचा त्या इतिहासात निश्चित उल्लेख असेल.काही दिवसांपूर्वीच हे कामगार हजार बाराशे किमीचे अंतर कापून परराज्यात कामावर गेले होते. या कामगारांच्या फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्यांना या कामाच्या मिळणाऱ्या मोबदल्यातून उंची कपडे घ्यायचे नव्हते. स्वत:साठी मोठे घर बांधायचे नव्हते. फक्त त्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय करायची होती. मात्र कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले. कामगारांचे काम बंद झाले आहे. हातचा पैसाही संपला आहे. आता जे रखरखत्या उन्हात डोक्यावर गाठोडे आणि कडेवर मूल घेऊन वणवण भटकंती करताना दिसत आहेत. त्यापैकी कित्येक मजुरांनी नुकतीच कामाला सुरूवात केली होती. उद्या कोरोनाच्या लढ्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा कामगारांनी भोगलेल्या यातनांचा निश्चितच कुठे ना कुठे पुसटसा का असेना उल्लेख निश्चित असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या