शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक अकाऊंटवर पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: June 27, 2015 01:38 IST

युवा वर्गाच्या पसंतीचे साधन ठरलेले अ‍ॅन्डराईड मोबाईल, लॅपटाप व कॉम्प्युटरच्या माध्यमातून संपूर्ण जगाची माहिती ...

खडसंगी : युवा वर्गाच्या पसंतीचे साधन ठरलेले अ‍ॅन्डराईड मोबाईल, लॅपटाप व कॉम्प्युटरच्या माध्यमातून संपूर्ण जगाची माहिती संगणकावर किंवा मोबाईलवरुन घेता येते तर याच मोबाईलवरील सोशल मीडिया फेसबुक, वॉटसअप या माध्यमातून एकमेकांसोबत क्षणार्धात संवाद साधता येतो. त्यामुळे या माध्यमाचा चांगला वापर केल्यास मानवाचे अनेक काम सुलभ होतात. मात्र याच ‘फेसबुक’ चा वापर युवकाकडून वाईट कामाकरिता करण्यात येत आहे. त्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडत असून अशा काही तक्रारीसुद्धा झाल्या आहेत. इंटरनेटवरुन बनावट फेसबुक बनवून गैरवापर करणाऱ्यावर चिमूर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे फेसबुक व वॉट्सअपचा गैरवापर करणाऱ्यामध्ये तूर्तास खळबळ उडाली आहे.चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत बनावट नावाने फेसबुक अकाऊंट बनवून एका विद्यार्थिनीला त्रास देण्याच्या प्रकाराची तक्रार पोलिसात मागील चार महिन्याआधी करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण थंडबस्त्यात पडले होते. मात्र चिमूर शहरात नव्यानेच रुजू आलेले ठाणेदार मनीष ठाकरे यांनी हा तपास स्वत:जवळ घेत दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला व बनावट अकाऊंट बनवणारा उमरेड तालुक्यातील वेलसाखरा येथील नीलेश पानतावणे या युवकास अटक केली. आरोपीस अटक करण्याकरिता ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, प्रदीप करणवार, किशोर बोंड, मंगेश सिरसाट आदींनी परिश्रम घेतले.युवा वर्गामध्ये फेसबुक वर बनावट अकाऊंट तयार करुन गैरवापराचे प्रकार सर्रास सुरू आहेत. याची दखल चिमूरचे ठाणेदार मनिष ठाकरे यांनी घेऊन अशा फेस आयडीची शोध मोहीम सुरू केल्याची माहिती ठाणेदार मनिष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. (वार्ताहर)