अर्थसंकल्प ऐकण्यासाठी..
By Admin | Updated: March 19, 2017 00:34 IST2017-03-19T00:34:35+5:302017-03-19T00:34:35+5:30
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत बजेट सादर केला.

अर्थसंकल्प ऐकण्यासाठी..
अर्थसंकल्प ऐकण्यासाठी.. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत बजेट सादर केला. याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मुनगंटीवारांच्या गृहशहरातील गिरनार चौकात एलईडी लावला होता.