जीवघेणी कसरत :
By Admin | Updated: August 20, 2016 00:50 IST2016-08-20T00:50:27+5:302016-08-20T00:50:27+5:30
शेतात सध्या रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतीच्या कामासाठी जाणारे मजूर वळसा घालून

जीवघेणी कसरत :
जीवघेणी कसरत : शेतात सध्या रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतीच्या कामासाठी जाणारे मजूर वळसा घालून शेतात जाण्याऐवजी इटियाडोह कालव्यावरील मालकनपूर येथील पाईपवरून असा जीव धोक्यात घालून पलिकडच्या शेतात जातात. कालव्यात पाणी असल्यामुळे त्यांचा हा ‘शॉर्ट कट’ मार्ग एखाद्या वेळी जीवघेणा ठरू शकतो.