शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा

By admin | Updated: January 10, 2016 01:02 IST

येथील चांदा क्लब ग्राऊंडवर साकारलेल्या चित्रकुट धामात शनिवारी श्रीराम कथेच्या तिसऱ्या दिवशी 'सीता-राम’चा गजर झाला.

आठवणीतील सोहळा : भाविकांच्या उत्साहाने दुमदुमले चित्रकूट धामचंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राऊंडवर साकारलेल्या चित्रकुट धामात शनिवारी श्रीराम कथेच्या तिसऱ्या दिवशी 'सीता-राम’चा गजर झाला. या गजरातच सीता स्वयंवराच्या निरुपणात त्यांचा सोहळाही जीवंत झाला. ‘लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा’ च्या मंगल सुरांत भाविकांनी हा देखणा सोहळा याची देही याची डोळा पाहिला. आपल्या प्रवचनाचे तिसरे पुष्प गुंफताना पूज्य आचार्य स्वामी गोंविददेव गिरी महाराजांनी राम नामाचा महिमा सांगितला. त्यावेळी भाविक श्रोते मंत्रमुग्ध झाले.जीवनाच्या उद्धारासाठी मंत्र-ग्रंथांचे पारायण झालेच पाहिजे, असे नव्हे तर राम नामावरील निष्ठा किंचीतही ढळता कामा नये. राम नामावरील आपली निष्ठा आणि श्रध्दा नि:शंक आणि कायम ठेवा, असा हितोपदेश आज महाराजांनी भाविकांना दिला. महाराजांनी दशरथ राजे आणि त्यांच्या चारही चिरंजीवांची नावं तसेच कामांविषयी सविस्तर वर्णन केले. राम नामाचा महिमा सांगताना महाराजांनी बियाण्याचे उदाहरण दिले. बी जमिनीत कसेही पेरा ते अंकुरतेच. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामाचे नाम शुध्द-अशुध्द स्वरुपातही घेतले तरी ते मोक्षमागाला नेणारेच ठरते. राम नामच जीवनाचा आधार असल्याचे सांगत ते म्हणाले, राम नामाचे स्मरण कुठेही -कधीही होवू शकते. अंतराळातील सर्व आनंद एका समुद्रात मिसळल्यानंतर जो शुध्दोतीत बिंदू उरतो, तसे रामाचे नाम आहे. अहंकारापासून दूर राहण्याचे आवाहन करताना भाविकांना स्वामीजी म्हणाले, माणसाला कुठले ना कुठले दुर्गुण, विकार हे असतातच. पण त्यातही अहंकार हा सर्वात वाईट आहे. दैनिक यजमान मांगलिक कुटूंबियांसह महापौर राखी कंचलार्वार, आमदार शोभाताई फडणवीस, आ.नाना श्यामकुळे यांनी महाराजांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)