शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांचा अष्‍टधातूचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST

फोटो चंद्रपूर : चंद्रपूरच्‍या दीक्षाभूमीवर १९५६ मध्‍ये १६ ऑक्‍टोबर रोजी तीन लाख लोक बुद्ध धम्‍माची दीक्षा घेण्‍यासाठी आले होते. ...

फोटो

चंद्रपूर : चंद्रपूरच्‍या दीक्षाभूमीवर १९५६ मध्‍ये १६ ऑक्‍टोबर रोजी तीन लाख लोक बुद्ध धम्‍माची दीक्षा घेण्‍यासाठी आले होते. महामानव बाबासाहेबांनी दीक्षा नागपूर आणि चंद्रपूर येथेच दिली, हे विशेष महत्त्वाचे आहे. दीक्षाभूमीवर येताना पवित्र भावना मनात निर्माण होते. प्रज्ञा, शील, करुणेचा दिव्‍य संदेश देणाऱ्या चंद्रपूरच्‍या दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अष्‍टधातूचा पुतळा उभा करण्‍यासाठी आपण येत्‍या काळात प्रयत्‍न करू, असे आश्‍वासन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्‍या लोकार्पण सोहळयात आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी अरुण घोटेकर, अशोक घोटेकर, महापौर राखी कंचर्लावार, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, मनोहर खोब्रागडे, सखाराम पालतेवार, प्राचार्य राजेश दहेगावकर, कुणाल घोटेकर आदींची उपस्थिती होती.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्रिपदाच्‍या कार्यकाळात दोन कोटी रुपये निधी खर्चून बांधण्‍यात आलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण यावेळी करण्‍यात आले.

यावेळी महापौर राखी कंचर्लावार, अशोक घोटेकर यांचीही भाषणे झालीत. प्रास्‍ताविक मनपा सदस्‍य राहुल घोटेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सोनटक्‍के यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.