शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व निर्देश पाळून सेलिब्रेशन सभागृहातमध्ये झालेल्या कार्यक्रमात सचिन सरपटवार यांनी माजी अध्यक्ष विनोद कामडी यांच्याकडून अध्यक्षपदाचा ...

कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व निर्देश पाळून सेलिब्रेशन सभागृहातमध्ये झालेल्या कार्यक्रमात सचिन सरपटवार यांनी माजी अध्यक्ष विनोद कामडी यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तर माझी सचिव प्रवीण महाजन यांच्याकडून अब्बास अजानी यांनी स्वीकारला.

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३०चे डिस्ट्रिक्ट गवर्नर रमेश मेहेर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून राजिंदर खुराना, प्रशांत भोरे, कीर्ती चांदे उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. अध्यक्ष म्हणून सुनंदा खंडाळकर यांनी जयश्री कामडी यांच्याकडून तर सचिव म्हणून मनीषा ढोमने यांनी पदभार ग्रहण केला, तसेच कोरोना योद्धा म्हणून डॉ.विवेक शिंदे, डॉ.अमित प्रेमचंद, नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि प्रकाश पिंपळकर, योगिता घोडे यांचा सत्कार करण्यात आला.