शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

शेकडो शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:43 IST

गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.जबरानजोत शेतकऱ्यांना तातडीने सरकारी जमिनीचे पट्टे द्यावे, वनहक्क कायद्यातील इतर पारंपरिक वननिवासी व गैर आदिवासींसाठी असणाऱ्या तीन पिढ्यांची अट रद्द करावी, सर्व शेतमालावरील खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा, साप हा वन्यप्राणी व सुरक्षा कायद्यात समाविष्ट असल्यामुळे साप चावून मृत पावणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी, भंगाराम तळोधी येथील मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तातडीने सुरू करावे, करंजी येथील एमआयडीसीमधील उद्योग सुरू करून स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरीत सामावून घ्यावे, गोंडपिपरी येथे नाफेड व सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू करावे, आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकारी व तहसीलदाराला देण्यात आले. दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहापासून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले.यावेळी शेतकरी संघटनेचे प्रभाकर दिवे, अरूण नवले, तूकेश वानोडे, राजेश कवठे, व्यंकटेश मल्लेलवार, प्रफुल्ल आस्वले, भारत खामनकर, सुधीर फुलझेले, अनिल ठाकुरवार, ज्योत्स्ना मोहित्कर, पोर्णिमा निरंजने, सूर्यकांत मुंजेकर आदींसह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.