शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षक हे पोलिसांचेच अंग

By admin | Updated: December 16, 2015 01:24 IST

होमगार्डस् संघटना एक सेवाभावी संघटना असून विविध कर्तव्य बजावित असतात.

संदीप दिवाण : राज्य होमगार्डस् व नागरी संरक्षण दलाचा वर्धापन दिनचंद्रपूर : होमगार्डस् संघटना एक सेवाभावी संघटना असून विविध कर्तव्य बजावित असतात. आजच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर सुद्धा होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य चोखपणे बजावित आहे. होमगार्डनी पोलीस भरतीमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ घ्यावा. होमगार्डनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा त्यांना पोलीस प्रशिक्षण घेताना नक्की होतो. ते पोलिसांचेच अंग असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले. चंद्रपूर जिल्हा होमगार्डस्च्या वतीने पुरुष होमगार्डचे उजळणी प्रशिक्षण शिबिर व महाराष्ट्र राज्य होमगार्डस व नागरी संरक्षण दलाचा वर्धापन दिन समारंभ रविवारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र महेशनगर तुकूम चंद्रपूरच्या पटांगणात घेण्यात आला. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद आर. गिरी यांनी केले. यावेळी केंद्रनायक प्रमोद रामेरवार, समादेशक अधिकारी गजानन पांडे तसेच कार्यालयातील वेतनीय कर्मचारी, पथक, मानसेवी अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)