फेरीवाला की दारूवाला ? ..
By Admin | Updated: June 18, 2015 01:03 IST2015-06-18T01:03:57+5:302015-06-18T01:03:57+5:30
ग्रामीण भागात सायकल व मोटरसायकलवर साहित्य ठेवून गावागावात फिरून विकले जातात. या

फेरीवाला की दारूवाला ? ..
फेरीवाला की दारूवाला ? .. ग्रामीण भागात सायकल व मोटरसायकलवर साहित्य ठेवून गावागावात फिरून विकले जातात. या महाशयांनी तर चक्क दारूच पोत्यात भरून त्याची मोटरसायकलने गावागावात वाहतूक सुरू केली होती. नागभीड तालुक्यातील पाहर्णी या गावात पोलिसांनी त्याला अखेर पकडलेच.