शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

राष्ट्रीय एकता व अखंडतेसाठी पालकमंत्र्यांची प्रार्थना

By admin | Updated: March 13, 2017 00:40 IST

भारत देशात एकता व अखंडता कायम राहावी, शांतता नांदावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी कुसळ येथे हजरत दुलेशहा बाबा दर्गावर चादर चढवून प्रार्थना केली.

गडचांदूर : भारत देशात एकता व अखंडता कायम राहावी, शांतता नांदावी, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांनी कुसळ येथे हजरत दुलेशहा बाबा दर्गावर चादर चढवून प्रार्थना केली.शनिवारी कुसळ येथे कौमी एकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुसळ येथील पवित्र दर्ग्याच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.याप्रसंगी सय्यद आबीद अली, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, वरोराचे नगराध्यक्ष एहतेशाम अली, जि.प. सदस्य देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे, समीर केने, पं.स. सदस्य मुमताज जावेद, नगरसेवक सोहेल अली, सरपंच चंद्रभान तोडासे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रफीक शेख, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान मंसुर सेठ, इस्माईल शेख, सुभाष तुरानकर, जुबेर शरीफ, सुनील देरकर तथा इतर उपस्थित होते. याप्रसंगी मुंबईचे कव्वाल अजीम नाज व मुजफ्फरनगरचे अफजल साब्री यांच्यात दुय्यम कव्वालीचा मुकाबला झाला. तत्पूर्वी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन सय्यद आबीद अली यांनी केले. (वार्ताहर)माथा-कुसळ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तातडीने पाऊल उचलले जाईल. त्यासाठी निधीही तात्काळ मंजूर करण्यात येईल.- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री