क्रांतीदिनी शहीद क्रांतीवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:37 IST2018-08-10T22:37:34+5:302018-08-10T22:37:49+5:30
९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून अभ्यंकर मैदान किल्ल्यावरिल शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या चिमूर येथील शहीद क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.

क्रांतीदिनी शहीद क्रांतीवीरांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून अभ्यंकर मैदान किल्ल्यावरिल शहीद स्मारक व हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या चिमूर येथील शहीद क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यासह वसंत वारजुकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्याम हटवादे, बकाराम मालोदे, तालुका महामंत्री विनोद अढाल, प्रकाश वाकडे, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाटे, संजय कुंभारे, सुनील किटे, गुरुदेव क्रीडा संस्थाचे विनोद शिरपूरवार, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शिल्पा राचलवार, नगरसेवक उषा हिवरकर, नगरसेवक भारती गोडे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते, जिल्हा सचिव संदीप पिसे, तालुका अध्यक्ष किशोर मुंगले उपस्थित होते.