शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकाला शासनाचे अनुदान; फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:00 IST

शेतकऱ्यांना दिलासा : मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना फळबागांसाठी दिले प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रगतीशील आणि युवा शेतकऱ्यांचा प्रायोगिक शेती करण्याकडे कल वाढत आहे. जिल्ह्यात कधीही अन् कुठेही न घेतलेले पीक घेणे व त्यातून उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात फळबागेसाठी पोषण वाावरण नाही, तरीही काही शेतकरी प्रयत्न करीत आहे. यामध्ये मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू, केळी, सीताफळ सोबत विविध फळांची लागवड केली जात आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून, आंब्याच्या विक्रीतून कोकण तसेच अन्य परिसरातील शेतकरी मालामाल होत आहे. मात्र आजही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पाहिजे तसे फळबागांकडे वळले नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन या पिकांचेच अधिक क्षेत्र पीक लाळगडीखाली असते. याशिवाय तूर, उडीद, मूग, ज्वारीची लावगड शेतकरी करतात. तसेच रब्बी हंगामात कडधान्य पिकांसह हरभरा, गहू, मका व तेलवर्गीय पिकांची लावगड शेतकरी करीत असतात. ही पिके हंगामी आहेत. जिल्ह्यात फळपीक लावगडीसाठी अद्यापतरी शेतकरी वळले नसल्याचे दिसते. यापुढे सिंचन क्षेत्र वाढल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग लागवट करू शकतात.

फळबाग योजनेतून अनुदानभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अनुदान मिळते, शिवाय अन्य योजनाही आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी आंब्याची लावगड केली आहे.

केशर आंब्यांला मिळतो चांगला भावजिल्ह्यात दशहरी, लंगडा आंब्याची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे. केशर आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. या आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे व दरदेखील चांगला मिळतो.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरMangoआंबाfarmingशेती