शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

हवाई सफर विजेती संध्या राऊतचा सत्कार

By admin | Updated: December 14, 2015 00:55 IST

लोकमत द्वारा आयोजित ‘संस्काराचे मोती जरा हटके-२०१५’ स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम मानकरी ठरलेली ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी...

ब्रह्मपुरी : लोकमत द्वारा आयोजित ‘संस्काराचे मोती जरा हटके-२०१५’ स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम मानकरी ठरलेली ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी संध्या सुधीर राऊत हिचा संस्थेचे सचिव अशोकभैय्या यांनी शाळेच्या खुल्या पटांगणावर हजारो विद्यार्थिनीसमोर शनिवारी सत्कार केला.संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार प्रवेशिकामधून नागपूर कार्यालयात ड्रॉ काढला असता ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी कन्या हायस्कूलची वर्ग ८ वा (क) मधील विद्यार्थिनी संध्या सुधीर राऊत प्रथम विजेती ठरली. त्यामुळे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अशोक भैय्या होते. प्रा.विजय मुळे, उपप्राचार्य नेवलकर, पर्यवेक्षक मोहरकर व लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रा. डॉ.रवी रणदिवे मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी अशोक भैया यांनी लोकमतच्या उपक्रमाची प्रशंसा केली व ब्रह्मपुरीला हा बहुमान मिळाल्याने ‘लोकमत’चे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन राजू हटवार, आभार दलाल यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)