जनता विद्यालयात निरोप व सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST2021-07-15T04:20:15+5:302021-07-15T04:20:15+5:30

वढोली : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरद्वारा संचलित जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथे निरोप व सत्कार समारंभ ...

Farewell and felicitation ceremony at Janata Vidyalaya | जनता विद्यालयात निरोप व सत्कार समारंभ

जनता विद्यालयात निरोप व सत्कार समारंभ

वढोली : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरद्वारा संचलित जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथे निरोप व सत्कार समारंभ घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी प्राचार्य दुर्गे, उपमुख्याध्यापक पठाण, पर्यवेक्षक उपरे होते. कार्यक्रमाला नियत वयोमानानुसार निवृत्त झालेले सत्कारमूर्ती म्हणून एमसीव्हीसी विभागाचे प्रा. उराडे, प्रा. लोहे, सहायक शिक्षक प्रा. नीत हे सपत्नीक हजर होते. ज्यांची नुकतीच पदोन्नती झाली, असे प्रा. वासेकर, प्रा. रेकलवार यांनाही निरोप देण्यात आला. प्रास्ताविक शेंदरे यांनी केले. यानंतर प्रा. बांदूरकर, प्रा. नागापुरे, बोडखे, प्रा. बोबडे, प्रा. दिवसे, आत्राम यांनी प्राध्यापकांनी व शिक्षकांनी आपण घालविलेले क्षण व आठवणी मनोगतातून व्यक्त केल्या. संचालन प्रा. तीतरमारे यांनी, तर आभार प्रा. नारनवरे यांनी मानले.

140721\img-20210714-wa0022.jpg

सामाजिक

Web Title: Farewell and felicitation ceremony at Janata Vidyalaya