शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या 1197 कामांवर 7 हजार 291 मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यावरच मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. रब्बी हंगामातून मजुरांना पुरेसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मजूर कोरोनापूर्वी विविध शहरात रोजगासाठी गेले होते. लॉकडाऊन उठविल्यानंतर हे मजूर आपापल्या गावात परत आले. त्यामुळे रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरू होणार की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चित्र : लाॅकडाऊन कालावधीत मजुरांना मिळाला आधार

n  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाने ग्रामीण भागातील नागरिकांना संकटात ढकलल्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्यात मोठा आधार ठरला आहे. सध्या एक हजार १९७ कामे सुरू असून त्यावर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यावरच मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. रब्बी हंगामातून मजुरांना पुरेसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मजूर कोरोनापूर्वी विविध शहरात रोजगासाठी गेले होते. लॉकडाऊन उठविल्यानंतर हे मजूर आपापल्या गावात परत आले. त्यामुळे रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरू होणार की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चार हजार मजुरांना रोजगार मिळाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी सूचना दिल्याने तातडीने मनरेगाची कामे मंजूर करण्यात आली. जिल्ह्यात ८१० ग्रामपंचायतींतर्गत एक हजार १९७ कामे सुरू आहेत. या कामावर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार मिळाला आहे.  मनरेगा कामासाठी शासनाकडून पात्र व्यक्तिंना जाॅबकार्ड देण्यात आले. कार्डधारकांनी कामाची मागणी केल्यास ग्रामपंचायतीमध्ये चर्चा होते. अधिकाऱ्यांना अहवाल पाठविल्यानंतर  कामाला मंजुरी दिली जाते. यंदा संकटात मनरेगाने मोठी मदत केली आहे.

तीन तालुक्यात सर्वाधिक कामे सुरूब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यात  केली जात आहेत. नागभीड तालुक्यात १ हजार ९३४, सिंदेवाही ७५६ व ब्रह्मपुरी तालुक्यात १ हजार १३ मजुरांना रोजगार मिळाला आहे. बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर व राजुरा तालुक्यात तुलनेने कमी कामे मंजूर झाली आहेत. मनरेगाच्या ११९७ कामांवर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार झाली आहेत. चिमूर, सावली या तालुक्यात कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला. 

ग्रामीण भागात शेतीपासूनच रोजगार मिळतो. मात्र, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे वाढविणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मजुरांचे हाल झाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मनरेगामुळे आधार मिळू शकतो.- नानाजी बिरादार, रा.  येरमी येसापूर ता. जिवती

 

टॅग्स :jobनोकरी