शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक नाला बुजवून दुसरीकडे नाला खोदला

By admin | Updated: February 20, 2015 00:45 IST

घुग्घुस कॉलरी क्र. १ शास्त्रीनगर, आंबेडकरनगर परिसरातील शेणगाव शेतशिवार हद्दीतील जुनेद खान यांनी आपल्या मालकीच्या शेतातील नैसर्गिक नाला ..

घुग्घुस : घुग्घुस कॉलरी क्र. १ शास्त्रीनगर, आंबेडकरनगर परिसरातील शेणगाव शेतशिवार हद्दीतील जुनेद खान यांनी आपल्या मालकीच्या शेतातील नैसर्गिक नाला बुजवून शेताच्या एका बाजुला नाला काढण्याचे अवैध काम सुरू केले. मात्र काल बुधवारी नागरिकांच्या तक्रारीची नायब तहसीलदार संतोष खांडरे यांनी दखल घेऊन खोदलेला नाला जेसीबी मशीनने बुजविला आणि नैसर्गिक नाला पुर्ववत काढून देण्याचे आदेश दिले.घुग्घुस कॉलरी क्र. १ परिसरातील शास्त्रीनगर व आंबेडकरनगर लोकवसाहत आहे. त्याच परिसराला लागून शेणगाव शेतशिवार असून जुनेद खान याची तीन एकर शेती आहे. त्या शेतात अनेक वर्षापूर्वीपासून नाला आहे. तो नाला बुझवून लोक वसाहतीच्या बाजुला जेसीबी लावून अवैधरित्या नाला काढण्याचे काम सुरू केले. या अवैध प्रकाराचा वसाहतमधील लोकांनी प्रखर विरोध केला. ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे मंगळवारी लक्ष वेधले. काम थांबविण्यास त्यांनी मज्जाव केला असता लोकांनी येथील नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता बुधवारी नायब तहसीलदार संतोष खांडरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व हे चुकीचे व अवैध काम असल्याचा ठपका ठेवून जेसीबी बोलावून नाला बुजविला आणि त्वरित शेतीतील नाला पुर्ववत करण्याचे आदेश दिल्याचे नायब तहसीलदार यांनी सांगितले.नवीन नाल्यामुळे त्या परिसरातील वसाहतीला वर्धा नदीच्या पुराचा धोका होणार असल्याने काढलेला नवीन नाला त्वरित बुजविण्यात आला. यावेळी घुग्घुसचे तलाठी पिल्ले, शेणगावचे तलाठी उरकुडे, जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती देवराव भोंगळे, उपसरपंच निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडशेलवार, सदस्य श्रीनिवास इशारप, ममता खैरे यासह परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)