शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळेच टोपल्या विकणाऱ्या मातेचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. दरम्यान, राष्ट्रवादी नगर येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर जोरगेवार म्हणाले, आजच्या दिवशीच त्यांच्या चरणांनी चंद्रपूरची दीक्षाभूमी पवित्र झाली होती.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला नवा विचार आणि दिशा दिली. प्रत्येक नागरिकांना समान अधिकार देणारे भारतीय संविधान दिले. या संविधानाचा आदर करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी एक टोपली विकणाºया मातेचा मुलगा चंद्रपूर विधानसभेत उमेदवार म्हणून उभा आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी केले.धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. दरम्यान, राष्ट्रवादी नगर येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर जोरगेवार म्हणाले, आजच्या दिवशीच त्यांच्या चरणांनी चंद्रपूरची दीक्षाभूमी पवित्र झाली होती. या घटनेला आता मोठा काळ लोटला असला तरी दीक्षाभूमीवरुन त्यांनी दिलेले विचार आजही समाजात परिवर्तन घडवीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार आपल्याला प्राप्त झाले असले तरी, ते चांगल्या कामी लावण्याची मोठी जबाबदारीही आपल्याला उत्तमरित्या पार पाडण्याची गरज आहे आणि मीसुद्धा त्यासाठी कटिबध्द आहे, अशी ग्वाही याप्रसंगी बोलतांना जोरगेवार यांनी दिली.