शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रस्त्यामुळे सुविधेऐवजी होणार गैरसोय

By admin | Updated: February 19, 2015 00:49 IST

दुर्गापुरात अलिकडे बांधकाम करण्यात आलेला सिमेंट रस्ता उखडला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी त्यावरुनच नवीन रस्त्याचे बांधकाम...

दुर्गापूर : दुर्गापुरात अलिकडे बांधकाम करण्यात आलेला सिमेंट रस्ता उखडला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी त्यावरुनच नवीन रस्त्याचे बांधकाम करून ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तंत्रशुद्ध कामाअभावी उंची वाढलेल्या रस्त्यावरचे पाणी आता थेट नागरिकांच्या घरात शिरणार असल्याने नागरिक संतापले आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे वर्तमान सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी रस्त्याचे इस्टीमेट बनविणारे पंचायत समितीचे अभियंते येथे विकास कामाच्या नावाने नागरिकांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याची ओरड नागरिकांत आहे. दुर्गापूर गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. यापूर्वीही या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचेच बांधकाम झाले होते. त्यामुळे ते काही दिवसातच उखडले. याशिवाय नळाच्या पाईप लाईनसाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्याने रस्ते उखडले आहे.तांत्रिकदृष्ट्या व नियमाप्रमाणे या रस्त्याची डागडुजी करण्याची गरज होती. मात्र येथे आधीच्या रस्त्यावर चक्क नवीन रस्त्याचे बांधकाम करणे सुरू आहे. त्यामुळे आधीच उंच असलेले रस्ते अधीकच उंच झाले आहेत. परिणामी रस्त्यापेक्षा घरे ठेंगणी झाली आहेत.पावसाळ्यात रस्त्यावरुन वाहणारे पाणी अंगणात व थेट घरात शिरणार, यात शंका नाही. त्यामुळे रस्त्याकाठी राहणारे सर्व नागरिक चिंतेत पडले आहेत. रस्ता कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)