शेतकऱ्यांंना काटेरी तार उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:30+5:302021-09-22T04:31:30+5:30

त्यामुळे वाघाचा बंदोबस्त तर कराच, पण शेतात वाघ येणार नाही, यासाठी जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला सोलर फेंसिंग तसेच काटेरी ...

Demand for making barbed wire available to farmers | शेतकऱ्यांंना काटेरी तार उपलब्ध करून देण्याची मागणी

शेतकऱ्यांंना काटेरी तार उपलब्ध करून देण्याची मागणी

त्यामुळे वाघाचा बंदोबस्त तर कराच, पण शेतात वाघ येणार नाही, यासाठी जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला सोलर फेंसिंग तसेच काटेरी तार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

शेतकरी ज्या मार्गाने ये-जा करतात, त्या मार्गावर झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे त्या मार्गांवरील झाडे झुडपे नष्ट करा म्हणजे शेतकऱ्यांना मार्ग मोकळा होईल, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना, युवासेना सिंदेवाही तालुक्याच्यावतीने वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग सिंदेवाही यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष चिंतलवार, देवेंद्र मंडलवार, पंकज ननेवार, अरविंद देवतळे, देवराव लोखंडे, रवी भरडकर, विजय कटारे, मयूर आदमने उपस्थित होते.

Web Title: Demand for making barbed wire available to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.