शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

क्रिकेटचे दिग्गज ताडोबातील वाघांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 7:14 PM

Chandrapur News जगातल्या भल्याभल्यांना ताडोबातील वाघांनी भुरळ घातली आहे. अनेक सेलिब्रिटी कलावंत, क्रिकेटर वाघाच्या भेटीला ताडोबात येतात. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि सुरेश रैना हेदेखील आपल्या परिवारासह शनिवारी ताडोबात दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देभारतरत्न सचिन तेंडुलकरसह युवराजसिंग, सुरेश रैनाने केली ताडोबा भ्रमंती

राजकुमार चुनारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

 चंद्रपूर : जगातल्या भल्याभल्यांना ताडोबातील वाघांनी भुरळ घातली आहे. अनेक सेलिब्रिटी कलावंत, क्रिकेटर वाघाच्या भेटीला ताडोबात येतात. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि सुरेश रैना हेदेखील आपल्या परिवारासह शनिवारी ताडोबात दाखल झाले आहेत. एका खासगी रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम असून, शनिवारी सायंकाळी ४ वाजता मदनापूर बफर गेटमधून त्यांनी जंगल सफारी केली. (Cricket legends, Sachin Tendulkar, Suresh Raina and Yuvi visit tigers in Tadoba)

सचिन तेंडुलकर याच वर्षी २६ जानेवारीला कोलारा गेटवर चार दिवस पत्नी अंजली व मित्र परिवारासह मुक्कामाला होता. तेव्हा कोलारा गेट, अलिझंझा गेट, मदनापूर गेट, बेलारा गेटवरून सफारी केली असता त्यांनी १२ वाघांचे दर्शन घेऊन ताडोबाचा निरोप घेतला होता. यावेळी सर्व जण तीन दिवसांच्या मुक्कामाला आहेत. ७ सप्टेंबरला ते निरोप घेणार आहेत.

रैना, युवराज पहिल्यांदाच ताडोबात

सिक्सरची बरसात करणारा डावखुरा फलंदाज युवराज सिंग व सलामीचा फलंदाज सुरेश रैना हे ताडोबात पहिल्यांदाच आले आहेत.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पSachin Tendulkarसचिन तेंडुलकर