शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

चंद्रपूर जिल्ह्यात पुतण्यांनी केला काकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 2:49 PM

चिमूर येथील मनसेचे शहर अध्यक्ष नितीन लोणारे यांचे वडील बाबुराव लोणारे यांच्यावर घरगुती जागेच्या वादावरून त्यांचे पुतणे कैलाश लोणारे व ओमप्रकाश लोणारे यांनी डोक्यावर व पायावर फावड्याने प्राणघातक हल्ला केला.

ठळक मुद्देजागेच्या वादावरून हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चिमूर येथील मनसेचे शहर अध्यक्ष नितीन लोणारे यांचे वडील बाबुराव लोणारे यांच्यावर घरगुती जागेच्या वादावरून त्यांचे पुतणे कैलाश लोणारे व ओमप्रकाश लोणारे यांनी डोक्यावर व पायावर फावड्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारीला संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान गुरूदेव वार्डात घडली. आरोपी ओम प्रकाश लोणारेला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी कैलास लोणारे फरार आहे.चिमूर येथील गुरुदेव वार्ड येथे लोणारे कुटूंबीय राहत असून बाबुराव लोणारे व तुकाराम लोणारे यांचे मागील अनेक वर्षांपासून घरगुती जागेचा वाद होता. ३ सप्टेंबर सोमवारला संध्याकाळी बाबुराव लोणारे हे आपल्या घरासमोर बसले असता कैलास लोणारे व ओमप्रकाश लोणारे यांनी अचानक फावड्याने त्यांना मारण्यास सुरवात केली. यात बाबुराव लोणारे यांला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉ अश्विन अगडे यांनी पुढील उपचारसाठी नागपूर रेफर करण्यात आले. पोलीसांनी भांदवी ३२५ (३४) अन्वये गुन्हा नोंदविला असून आरोपी ओमप्रकाश लोणारे याला अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी कैलाश लोणारे फरार झाला आहे असून पोलीस तपास सुरू आहे. तपास चक्रे वेगाने फिरत असून ठाणेदार मडामे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश इगोले हे तपास करीत असून दुसरा आरोपी कैलाश लोणारे फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी