बाल सुसंस्कार...

By Admin | Updated: May 11, 2014 23:28 IST2014-05-11T23:28:29+5:302014-05-11T23:28:29+5:30

राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गोंदोडा येथे सध्या बाल सुसंस्कार शिबिर सुरू आहे.

Child Welfare | बाल सुसंस्कार...

बाल सुसंस्कार...

 राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गोंदोडा येथे सध्या बाल सुसंस्कार शिबिर सुरू आहे. शेकडो बालके सध्या या शिबिरात दाखल असून येथून योग, प्राणायाम आणि संस्काराचे धडे घेत आहेत. गोंदोडा येथील हे निवासी शिबिर असून मागील अनेक वर्षांची परंपरा या शिबिराच्याा माध्यमातून जोपासली जात आहे.

Web Title: Child Welfare