कोळशाची धूळ...
By Admin | Updated: November 4, 2016 01:19 IST2016-11-04T01:19:21+5:302016-11-04T01:19:21+5:30
घुग्घुसजवळ असलेल्या वेकोलिच्या कोल हॅण्डलिंग प्लांटमधील नागरिकांच्या वस्तीत दररोज

कोळशाची धूळ...
कोळशाची धूळ... घुग्घुसजवळ असलेल्या वेकोलिच्या कोल हॅण्डलिंग प्लांटमधील नागरिकांच्या वस्तीत दररोज कोळशाची धूळ पसरते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलिने यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी आहे.